Radha sagar chai making bts | 'एक गरम चाय की प्याली हो' राधाने केला युनिटसाठी चहा
2022-07-20 1
कलर्स मराठी वरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील अभिनेत्री राधा सागर हिने सीन संपल्यावर संपूर्ण युनिटसाठी चहा बनवला. राधाने कसं सगळ्यांना खुश केलं. पाहुयात याची एक खास झलक. Reporter- Sharvika Tandel Video Editor- Ganesh Thale